Jalgaon News Updates | जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

2021-09-13 1

जळगाव - जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. सभाच झाली नाही, असा विरोधकांचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. 39 हजार सभासद असून 1हजार कोटींचे खेळते भांडवल आहे.


Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires